Nilesh Rane - Deepak Kesarkar यांनी ऐकमेकांची लायकी काढली, शिंदे गटात ठिणगी पडणार?

Nilesh Rane - Deepak Kesarkar यांनी ऐकमेकांची लायकी काढली, शिंदे गटात ठिणगी पडणार?

एकीकडे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील आमदारांचा गट आणि भाजपा हे एकत्र आले आहेत. मात्र दुसरीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या कुटुंबीयांमधील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे दिसत आहेत. काल नारायण राणेंचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे आणि केसरकर यांनी एकमेकांची लायकी काढली होती. त्यानंतर पुन्हा निलेश राणेंनी केसरकरांना डिवचलंय... राणे- केसरकरांमध्ये पडलेल्या या ठिणगीमुळे शिंदे- फडणवीसांच्या गोटात भडका उडणार का.. याबद्दलची चर्चा सुरु झालेय... (Guruprasad vo)br #NileshRane #DeepakKesarkar #NileshRaneOnDeepakKesarkar #Newsbr br Nilesh Rane - Deepak Kesarkar यांनी एकमेकांची लायकी काढणे शिंदे - फडणवीसांना नडणार.. ?br br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 113

Uploaded: 2022-07-14

Duration: 03:13

Your Page Title