संकष्टी चतुर्थीला कोणत्या राशींना राजयोग आहे? Which zodiac signs have rajyog on Sankashti Chaturthi?

संकष्टी चतुर्थीला कोणत्या राशींना राजयोग आहे? Which zodiac signs have rajyog on Sankashti Chaturthi?

यंदा शनिवार दिनांक १६ जुलै रोजी संकष्टी चतुर्थी आहे. संकष्टी चतुर्थीला गणपतीची मोठ्या प्रमाणात पूजा केली जाते. या दिवशी अनेक लोक उपवास करतात. पण संकष्टी चतुर्थीला कोणत्या राशींना राजयोग आहे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -br br #lokmatbhakti #sankashtichaturthi #zodiacsigns #ganpatibappamorya #ganpatiatharvashirshabr Subscribe - br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 2

Uploaded: 2022-07-15

Duration: 03:20

Your Page Title