आवश्यकता असेल तर पवार साहेबांच्या घरी जाऊन दिलगिरी व्यक्त करेन! Deepak Kesarkar Ajit Pawar

आवश्यकता असेल तर पवार साहेबांच्या घरी जाऊन दिलगिरी व्यक्त करेन! Deepak Kesarkar Ajit Pawar

आवश्यकता असेल तर मी पवार साहेबांच्या घरी जाऊन त्यांची दिलगीरी व्यक्त करेल असेही केसरकर यावेळी म्हणाले. शरद पवार हे माझ्या गुरुसमान आहेत. त्यांच्याविरोधात मी बोलू शकत नाही. गैरसमज झाला असेल जाहीर दिलगिरी व्यक्त करेन असेही केसरकर यावेळी म्हणाले.

User: HW News Marathi

Views: 12

Uploaded: 2022-07-15

Duration: 05:36

Your Page Title