नगरच्या सभेत अजित पवारांची तुफान फटकेबाजी |NCP |Ajit Pawar |Eknath Shinde

नगरच्या सभेत अजित पवारांची तुफान फटकेबाजी |NCP |Ajit Pawar |Eknath Shinde

विरोधी पक्षनेते अजित पवार यांची आज अहमदनगच्या अकोले तालुक्यात सभा होती. या ठिकाणी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील अनेक मुद्दे मांडत सरकारला प्रश्न विचारला, आणि आपल्या शैलीत विरोधकांवर टीका केली आहे. पाहुयात काय म्हणाले आहेत अजित पवार.

User: Lok Satta

Views: 2.6K

Uploaded: 2022-07-15

Duration: 01:55