Devendra Fadnavis आणि Raj Thackeray यांच्या भेटीवर Bala Nandgaonkar यांची प्रतिक्रिया | MNS

Devendra Fadnavis आणि Raj Thackeray यांच्या भेटीवर Bala Nandgaonkar यांची प्रतिक्रिया | MNS

शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला राज्यसभा आणि विधान परिषदेत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मत दिले होते. यामुळे भाजपचे उमेदवार दोन्ही निवडणुकीत विजयी झाले होते. त्याचबरोबर शिंदे-फडणवीस सरकारच्या बहुमत चाचणीच्या अग्निपरिक्षेत देखील मनसेने सात दिली होती. त्यामुळे फडणवीस-ठाकरे यांची भेट ही अत्यंत महत्वाची मानली जाते.

User: HW News Marathi

Views: 1

Uploaded: 2022-07-15

Duration: 07:13

Your Page Title