Congress च्या जातीय विचारांची मी निंदा करतो! - Gunaratna Sadavarte |

Congress च्या जातीय विचारांची मी निंदा करतो! - Gunaratna Sadavarte |

"एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सुधारते हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांच्या संदर्भात केलेले वक्तव्य अत्यंत खालच्या दर्जाचे आहे. त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मी करत आहे.


User: HW News Marathi

Views: 1

Uploaded: 2022-07-16

Duration: 05:38

Your Page Title