Tu Chal Pudha | धनश्री काडगावकर 'तू चाल पुढं' या मालिकेत | New Marathi Serial | Sakal Media

Tu Chal Pudha | धनश्री काडगावकर 'तू चाल पुढं' या मालिकेत | New Marathi Serial | Sakal Media

तुझ्यात जीव रंगला मधील वहिनीसाहेब हि व्यक्तिरेखा अजूनही प्रेक्षक विसरले नाही.br वहिनीसाहेबाचा धाक आणि दरारा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. br वहिनीसाहेब हि भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर 'तू चाल पुढं' या मालिकेत पुन्हा एकदा नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे.

User: Sakal

Views: 3

Uploaded: 2022-07-16

Duration: 02:16

Your Page Title