धोतर फेडायची भाषा, अजित पवार प्रचाराला... राडा का झाला? Activists stopped Ajit Pawar's car

धोतर फेडायची भाषा, अजित पवार प्रचाराला... राडा का झाला? Activists stopped Ajit Pawar's car

Sugarcane factory election: Ajit Pawar fight with Activists कार्यकर्त्यांनी अजित पवारांची गाडी अडवली... त्यांना जाब विचारत धारेवर धरलं. राज्याचे विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवारांशी काही कार्यकर्त्यांनी हुज्जत घालत राडा केला. आणि त्यामागचं कारण ठरलंय साखर कारखान्याची निवडणूक.. अहमदनगर जिल्ह्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरु आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी अजित पवार तिथे गेले होते. ज्यांच्या विरोधात २०१९ मध्ये अजित पवार बोलले होते.. त्यांचाच प्रचार करायला अजित पवार गेले होते. पिचड यांच्यासोबत सिताराम गायकर हे २०१९ मध्ये भाजपमध्ये गेले होते. त्यावेळी गायकर यांचं धोतर फेडणार असं अजित पवार म्हणाले होते.. त्यावरुन विरोधी कार्यकर्त्यांनी अजित पवारांशी हुज्जत घातली.. (Ashvin VO)br br #AjitPawar #MaharashtraPoliticalCrisis #Lokmat #News #Maharashtrabr br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 17

Uploaded: 2022-07-16

Duration: 03:02

Your Page Title