GST Rate Hike: आजपासून जगणं महाग; पनीर, दहीपासून रुग्णालयातील उपचारांचा खर्च वाढला |

GST Rate Hike: आजपासून जगणं महाग; पनीर, दहीपासून रुग्णालयातील उपचारांचा खर्च वाढला |

आजपासून अनेक रोजच्या वापराच्या वस्तू महाग होणार आहेत. आजपासून म्हणजेच 18 जुलैपासून खाद्यपदार्थांसह इतरही अनेक वस्तूंवरील जीएसटीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आजपासून अनेक वस्तूंसाठी जास्त पैसे आकारले जाणार आहेत.


User: HW News Marathi

Views: 0

Uploaded: 2022-07-18

Duration: 04:20

Your Page Title