Ramdas Kadam जरा स्पष्टच बोलले, बाळासाहेब साधे नव्हते, उद्धव ठाकरे साधे आहेत.. | Sakal Media

Ramdas Kadam जरा स्पष्टच बोलले, बाळासाहेब साधे नव्हते, उद्धव ठाकरे साधे आहेत.. | Sakal Media

काल संध्याकाळी शिवसेना पक्षातून रामदास कदम यांची हकालपट्टी केल्याचं पत्रक शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून जारी करण्यात आलं. याबाबत बोलताना ५२ वर्ष शिवसेनेसोबत राहिलेल्या रामदास कदमांना अश्रू अनावर झाले.

User: Sakal

Views: 131

Uploaded: 2022-07-19

Duration: 03:20