पूजा करताना घंटीचे महत्व किती असते? How important temple bell during worship? Importants of Ghanti

पूजा करताना घंटीचे महत्व किती असते? How important temple bell during worship? Importants of Ghanti

आपण मंदिरात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम देवाच्या समोरची घंटी वाजवतो. मंदिरामध्ये घंटीचे महत्व हे खूप असते. आपण आपल्या घरी किंवा सार्वजनिक ठिकाणी पूजा करताना घंटीचा वापर मोठ्या प्रमाणात करतो. पण पूजा करताना घंटी नेमकी किती वेळा वाजवावी? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -br br #templebell #ghanti #worship #pooja #vastutips #vastushastra #lokmatbhakti br Subscribe - br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 10

Uploaded: 2022-07-20

Duration: 03:47

Your Page Title