शिवसेनेचं हे ऑफिससुद्धा आता एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळणार? | CM Eknath Shinde | Shiv Sena Office

शिवसेनेचं हे ऑफिससुद्धा आता एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळणार? | CM Eknath Shinde | Shiv Sena Office

#lokmat #lokmatmarathinews #cmeknathshinde #shivsenabr शिवसेनेचं हे ऑफिससुद्धा आता एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळणार? | CM Eknath Shinde | Shiv Sena Officebr br एकनाथ शिंदेंनी सेनेशी बंडखोरी करून सरकार पाडलं. भाजपसोबत हातमिळवणी करून सरकार स्थापलं. आधी आमदार आणि नंतर तर शिवसेनेचे खासदारही गळाला लावले. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेवर ते हक्क सांगतील, शिवसेनेचं चिन्ह बळकावतील किंवा थेट शिवसेना भवनाचा ताबाही मिळवतील अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. .. Guruprasad VO - (CM Eknath ShindeShiv Sena Office)br br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2022-07-20

Duration: 03:04

Your Page Title