Nashik News: खरशेतमध्ये तास नदीवर बांधलेला लोखंडी साकव पाण्यात वाहून गेला | Sakal Media

Nashik News: खरशेतमध्ये तास नदीवर बांधलेला लोखंडी साकव पाण्यात वाहून गेला | Sakal Media

सकाळच्या बातमीची दखल घेत जानेवारीत बांधलेला लोखंडी साकव जुलैच्या पहिल्याच पावसात वाहून गेला. त्यामुळे आता पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी महिलांची जीवघेणी कसरत पुन्हा सुरू झाली आहे.

User: Sakal

Views: 1.1K

Uploaded: 2022-07-21

Duration: 04:08

Your Page Title