भाजपाकडून काही तरी मिळावं यासाठी चित्रा वाघ बेचैन; विद्या चव्हाण यांचं टिकास्त्र

भाजपाकडून काही तरी मिळावं यासाठी चित्रा वाघ बेचैन; विद्या चव्हाण यांचं टिकास्त्र

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. मात्र, त्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून महाविकास आघाडीकडून चित्रा वाघ यांच्यावर टीका केली जात आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाकडून काही तरी मिळावं यासाठी चित्रा वाघ बेचैन झाल्या आहेत, असं म्हणत विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांना टोला लगावला आहे.


User: HW News Marathi

Views: 4

Uploaded: 2022-07-22

Duration: 02:29

Your Page Title