Deepak Kesarkar VS Aaditya Thackeray |आदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडून शिकावं, दीपक केसरकरांचा सल्ला

Deepak Kesarkar VS Aaditya Thackeray |आदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडून शिकावं, दीपक केसरकरांचा सल्ला

गद्दारी केलेल्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरं जाण्याचं चॅलेंज शिवसेना नेते आदित्य ठाकरे आपल्या शिवसंवाद यात्रेतून बंडखोरांना आव्हान देताहेत. त्यालाच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर, दादा भुसे यांनी पत्रकार परिषद घेत सडेतोड उत्तर दिलंयbr #deepakkesarkar #adityathackeray #shivsena #bjp #maharashtra br Please Like and Subscribe for More Videos.

User: Sakal

Views: 135

Uploaded: 2022-07-22

Duration: 02:29

Your Page Title