Ration Store | रेशनींगचं धान्य वाटप मशीन्सनं होणार ? | Sakal Media

Ration Store | रेशनींगचं धान्य वाटप मशीन्सनं होणार ? | Sakal Media

#RationStore #india #sakal #bjp #narendramodi br पैसे काढण्यासाठी एटीएम (ATM) मशीन ही काही आता नवलाईची गोष्ट राहिली नाही. अगदी गावखेड्यांतही एटीएमचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्याला गंमतीने ऑल टाई मशीन (ATM) असंही म्हणलं जातं. एटीएममधून जसे पैसे काढता येतात, तसं जीवनावश्यक धान्यासाठी अशा मशीन्स उपलब्ध झाल्या तर? ओडिशा सरकारने तसा प्रयोग करण्याचं ठरवलं आहे.br br ATM machines are no longer a novelty for withdrawing money. ATMs are widely used even in villages. It is also jokingly called All Tie Machine (ATM). What if such machines were available for essential food just like ATM withdrawals? The Odisha government has decided to do such an br Please Like and Subscribe for More Videos.


User: Sakal

Views: 108

Uploaded: 2022-07-23

Duration: 02:01

Your Page Title