Dipali Sayyed on Raj Thackeray वाहिनीबद्दल बोलणाऱ्या राज ठाकरेंना दीपाली सय्यदने सुनावलं | Sakal

Dipali Sayyed on Raj Thackeray वाहिनीबद्दल बोलणाऱ्या राज ठाकरेंना दीपाली सय्यदने सुनावलं | Sakal

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर जसा शिवसेना विरुद्ध शिंदे गट सोबतच भाजप असा वाद सुरु झालाय , त्याचप्रमाणे आता शिवसेना आणि मनसेमध्ये तणाव वाढायला सुरुवात झाली आहे. कारण एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबतचं त्यांच्या कुटुंबावर देखील हल्ला चढवला. ज्यावर आता शिवसेनेकडून देखील चोख प्रतिउत्तर मिळालं आहे. br #DipaliSayyed #RajThackeray #MNS #sakal #Maharashtra #shivsena #eknathshinde #devendrafadnavis #bjp br Please Like and Subscribe for More Videos.


User: Sakal

Views: 3

Uploaded: 2022-07-26

Duration: 02:52

Your Page Title