Zomato Shares: लॉक इन कालावधी संपताच झोमॅटो कंपनीचे शेअर्स कोसळले

Zomato Shares: लॉक इन कालावधी संपताच झोमॅटो कंपनीचे शेअर्स कोसळले

झोमॅटोच्या ७८ टक्के शेअर्सचा लॉक-इन कालावधी संपताच शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. जोरदार विक्रीमुळे झोमॅटोचे शेअर १३ टक्क्यांहून अधिक घसरल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी झोमॅटोचे शेअर 14 टक्क्यांनी घसरून 46 रुपयांवर आला आहे.


User: LatestLY Marathi

Views: 58

Uploaded: 2022-08-18

Duration: 01:12

Your Page Title