Shivsena Poll Symbol Row: धनुष्यबाणमुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने

Shivsena Poll Symbol Row: धनुष्यबाणमुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाकडे राहणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या प्रतिस्पर्धी गटांना पक्षाच्या निवडणूक चिन्हावरील दाव्याच्या समर्थनार्थ 8 ऑगस्टपर्यंत कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते.

User: LatestLY Marathi

Views: 1

Uploaded: 2022-08-18

Duration: 01:02