Ram Nath Kovind Farewell : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना संसदेत निरोप, देशाला केले संबोधित

Ram Nath Kovind Farewell : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना संसदेत निरोप, देशाला केले संबोधित

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना संसदेच्या वतीने निरोप देण्यात आला.निरोप देताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, \"मला राष्ट्रपती म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी देशातील नागरिकांचा सदैव ऋणी राहीन.\"पाच वर्षांपूर्वी मी येथील सेंट्रल हॉलमध्ये भारताच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली.

User: LatestLY Marathi

Views: 22

Uploaded: 2022-08-18

Duration: 01:55

Your Page Title