NCP च्या नेत्या आणि भीमा कोरेगाव प्रकरणातील याचिकाकर्त्या सुषमा अंधारेंचा शिवसेनेत प्रवेश| Shivsena

NCP च्या नेत्या आणि भीमा कोरेगाव प्रकरणातील याचिकाकर्त्या सुषमा अंधारेंचा शिवसेनेत प्रवेश| Shivsena

संविधनिक चौकट मानणारे धर्मनिर्पेक्ष लोक, झुंज देणाऱ्या उद्धवजी सोबत असले पाहिजे, माझी पाटी कोरी आहे, माझ्या वर कोणत्याही केसेस नाही भाजप वाल्याना माझ्यावर अटॅक करण्याची संधी मिळणार नाही, मी कोणत्याही आमिषाला जाऊन हा निर्णय घेतला नाही आहे, माझी सद्सद्विवेक बुध्दी जागी ठेऊन हा निर्णय घेतलाbr br #BhimaKoregaon #NCP #SharadPawar #Shivsena #AjitPawar #UddhavThackeray #Matoshree #AadityaThackeray #Maharashtra #HWNews


User: HW News Marathi

Views: 9

Uploaded: 2022-07-28

Duration: 03:12

Your Page Title