IAF MiG-21 Bison crashes: भारतीय हवाई दलाच्या मिग-21 विमानाचा भीषण अपघात

IAF MiG-21 Bison crashes: भारतीय हवाई दलाच्या मिग-21 विमानाचा भीषण अपघात

भारतीय हवाई दलाचे (Indian Air Force) मिग-21 बायसन लढाऊ विमानाचा अपघात झाला आहे. 28 जुलै रोजी गुरुवारी संध्याकाळी राजस्थान राज्यातील बाडमेर जिल्ह्यात हा भीषण अपघात घडला आहे.

User: LatestLY Marathi

Views: 1

Uploaded: 2022-08-18

Duration: 00:59

Your Page Title