राऊतांवरच्या कारवाईमुळे आम्ही आनंदी; Shinde गटाची पहिली प्रतिक्रिया| Sanjay Raut ED Summon| Shivsena

राऊतांवरच्या कारवाईमुळे आम्ही आनंदी; Shinde गटाची पहिली प्रतिक्रिया| Sanjay Raut ED Summon| Shivsena

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या पथकाने धाड टाकली आह. वातावरण तापलं असून घराबाहेर राऊत समर्थकांनी गर्दी करत जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. शिंदे गटातले आमदार संजय शिरसाट यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

User: HW News Marathi

Views: 0

Uploaded: 2022-07-31

Duration: 03:11

Your Page Title