Sanjay Raut ED च्या ताब्यात, 9 तासांच्या चौकशीनंतर कारवाई!| Shivsena| Detained| Uddhav Thackeray

Sanjay Raut ED च्या ताब्यात, 9 तासांच्या चौकशीनंतर कारवाई!| Shivsena| Detained| Uddhav Thackeray

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना अखेर 9 तासांच्या चौकशीनंतर ईडीने ताब्यात घेतले आहे. संजय राऊत यांना ईडी कार्यालयात नेण्यात येणार असून तिथे अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याची दाट शक्यता आहे.

User: HW News Marathi

Views: 5

Uploaded: 2022-07-31

Duration: 01:33

Your Page Title