Sanjay Raut Arrested | अटक होण्यापूर्वी संजय राऊत 'हे' म्हणाले होते | ED

Sanjay Raut Arrested | अटक होण्यापूर्वी संजय राऊत 'हे' म्हणाले होते | ED

पत्राचाळ घोटाळ्याचा आरोप करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काल रात्री उशीरा ईडीकडून अटक करण्यात आली. अनेक तास चाललेल्या चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली.

User: Sakal

Views: 1.6K

Uploaded: 2022-08-01

Duration: 02:15