Boyz 3 | Marathi Movie | 'ती' मुलगी नक्की कोणाच्या आयुष्यात येणार ? | Sakal Media

Boyz 3 | Marathi Movie | 'ती' मुलगी नक्की कोणाच्या आयुष्यात येणार ? | Sakal Media

बॉईज' व 'बॉईज २' या दोन्ही चित्रपटांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आता तीच धमाल, मजामस्ती घेऊन हे तिन्ही बॉईज पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. येत्या १६ सप्टेंबरपासून धैऱ्या, ढुंग्या व कबीर 'बॉईज ३' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

User: Sakal

Views: 18

Uploaded: 2022-08-01

Duration: 02:13