J.P.Nadda यांच शिवसेनेबाबत मोठं वक्तव्य

J.P.Nadda यांच शिवसेनेबाबत मोठं वक्तव्य

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे बिहारमध्ये एका कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी अनेक वक्तव्य केली. त्यातच शिवसेना संपण्याच्या वाटेवर आहे असं ते म्हणाले.


User: Sakal

Views: 2

Uploaded: 2022-08-01

Duration: 02:11

Your Page Title