Anand Dighe यांच्याकडे एकनाथ शिंदेंची तक्रार करणारं शिवसैनिक राजन विचारेंचं पत्र...

Anand Dighe यांच्याकडे एकनाथ शिंदेंची तक्रार करणारं शिवसैनिक राजन विचारेंचं पत्र...

शिवसेना नेते राजन विचारे यांनी धर्मवीर आनंद दिघेंना पत्र लिहिलंय. एकनाथ शिंदेंनी ४० आमदार, १२ खासदारांसोबत केलेल्या बंडाला या व्हिडीओत गद्दारीची उपमा दिल्याचं दिसतंय. घात झाला दिघेसाहेब, घात झाला आणि तोही आपल्याच लोकांकडून, अशी एकनाथ शिंदेंची तक्रारही विचारेंनी आपल्या व्हिडीओतून आनंद दिघेंना केलेली दिसतेय. शिवाय, ठाण्यावर गद्दारीचा शिक्का बसलाय. त्यामुळे आता कष्ट करुन आणि तुमची शिकवण हाताशी घेऊन शिवसेनेचं ठाणे आणि ठाण्याची शिवसेना ही ब्रीद पुसू देणार नाही. तुम्ही दिलेली ताकद मनगटात शाबूत आहे, असं म्हणत अस्वस्थ झालेल्या राजन विचारेंनी त्यांचे गुरु आणि दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघेंना भावनिक पत्र लिहिलंय.


User: Sakal

Views: 3

Uploaded: 2022-08-01

Duration: 04:23

Your Page Title