'एकनाथ शिंदे अयोध्या', राऊतांकडे सापडलेल्या १० लाख रुपयांवरुन राजकारण Sanjay raut | Eknath Shinde

'एकनाथ शिंदे अयोध्या', राऊतांकडे सापडलेल्या १० लाख रुपयांवरुन राजकारण Sanjay raut | Eknath Shinde

Sanjay raut | Eknath Shinde ED arrests Sanjay Raut in Rs 1,034 cr Patra chawl scam एकनाथ शिंदेंच्या नावाने १० लाख रुपये हे राऊतांच्या घरात सापडले... संजय राऊतांच्या घरी एकूण ११ लाख ५० हजार रुपयांची रक्कम सापडली... त्यानंतर ही रक्कम कुठून आली याचा तपास ईडीच्या अधिकाऱ्यांनी केला... त्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली.. त्यातील १० लाखांच्या बंडलवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव असल्याचं माहिती समोर आली. या बंडलवर मुख्यमंत्री 'एकनाथ शिंदे अयोध्या' असं लिहलं होतं... अखेर ९ तासांच्या चौकशीनंतर राऊतांनी अटक करण्यात आली... आणि त्यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडीही सुनावण्यात आलीय. (Ashvin VO)br br #Sanjayraut #ED #PatraChawlLandScam #Shivsena #Uddhavthackeraybr br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 430

Uploaded: 2022-08-01

Duration: 03:05