'१० लाख एकनाथ शिंदेंनी दिले होते, तर संजय राऊतांनी ते घरात का ठेवले?' | Eknath Shinde Sanjay Raut

'१० लाख एकनाथ शिंदेंनी दिले होते, तर संजय राऊतांनी ते घरात का ठेवले?' | Eknath Shinde Sanjay Raut

राऊतांच्या घरात सापडलेल्या १० लाख रुपयांच्या बंडलवर एकनाथ शिंदेंचं नाव होतं... त्यामुळे या १० लाख रुपयांची बरीच चर्चा होतेय... ते पैसे अयोध्या दौऱ्यासाठी दिले होते... अशीही चर्चा आहे... पण हे राऊतांचं षडयंत्र असू शकतं... असा दावा आता करण्यात आलाय.. एकनाथ शिंदेंनी राऊतांना १० लाख रुपये होते... तर संजय राऊतांनी ते इतके दिवस घरात का ठेवले... आणि ते कशासाठी दिले होते.. असा प्रश्न उपस्थित करत यामागे कदाचित राऊतांचं षडयंत्र असू शकतं... असा आमदार भरत गोगावलेनी व्यक्त केलाय... यावर बोलताना गोगावले काय म्हणाले ऐका... (Ashvin VO)br #eknathshinde #sanjayraut #ed #shivsena #maharashtra #news br br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 3

Uploaded: 2022-08-02

Duration: 03:01

Your Page Title