Ajit Pawar यांचं शासकीय मुक्काम पोस्ट @देवगिरीच! शिंदे सरकारचा दिलासा

Ajit Pawar यांचं शासकीय मुक्काम पोस्ट @देवगिरीच! शिंदे सरकारचा दिलासा

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा देवगिरीतला मुक्काम वाढला. कारण शिंदे सरकारनं केलेल्या बंगले वाटपात त्यांचा देवगिरी बंगला कायम ठेवण्यात आला आहे.

User: Sakal

Views: 413

Uploaded: 2022-08-03

Duration: 02:57

Your Page Title