नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधींचं आव्हान |National Herald | Rahul Gandhi

नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधींचं आव्हान |National Herald | Rahul Gandhi

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांची चौकशी सुरू आहे. याबद्दल माध्यमांशी बोलताना राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. "नरेंद्र मोदींना घाबरत नाही, त्यांनी हवं ते करावं" असं ते म्हणाले.

User: Lok Satta

Views: 341

Uploaded: 2022-08-04

Duration: 01:07