Rahul Gandhi म्हणतात जे ७० वर्षात कमावलं ते ८ वर्षात गमावलं | Sakal Media

Rahul Gandhi म्हणतात जे ७० वर्षात कमावलं ते ८ वर्षात गमावलं | Sakal Media

महागाईच्या विरोधात आज कॉंग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. राज्यातील सर्व कॉंग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. त्यातच सकाळी राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले.br #RahuLGandhi #Naredramodi #bjp #amitshah #congress br Please Like and Subscribe for More Videos.


User: Sakal

Views: 269

Uploaded: 2022-08-05

Duration: 01:30

Your Page Title