Richa Chadha आणि Ali Fazal यांच्या लग्नाचा शूभ मुहूर्त ठरला, सप्टेंबरमध्ये करणार लग्न

Richa Chadha आणि Ali Fazal यांच्या लग्नाचा शूभ मुहूर्त ठरला, सप्टेंबरमध्ये करणार लग्न

अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अली फजल सप्टेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. रिचा आणि अलीचे लग्न मुंबई आणि दिल्लीत होणार असून सोहळ्यात जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत.

User: LatestLY Marathi

Views: 2

Uploaded: 2022-08-18

Duration: 01:26