जीव सोडण्याआधी त्याने वाचवले 25 प्रवाशांचे प्राण |ST Driver Saves 25th Passangers Life |Maharashtra

जीव सोडण्याआधी त्याने वाचवले 25 प्रवाशांचे प्राण |ST Driver Saves 25th Passangers Life |Maharashtra

ST Driver Gets A Heart Attack While Driving But Saves 25th Passangers Life स्वतःच्या जिवापेक्षा कर्तव्य चोखपणे पार पाडणाऱ्या व्यक्ती आपण सैन्यात, पोलीस दलात पाहतो, त्यांच्या कार्याला कायमच सलाम करतो, मात्र एस टी महामंडळातील एका चालकाकडून ही असेच कर्तव्य बजावले गेले, मात्र दुर्दैवाने त्याला जगाचा निरोप घ्यावा लागलाbr #Stdriver #Stbus #Maharashtranews #Lokmat #Maharashtranews br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2022-08-05

Duration: 03:01