गोष्ट गावकोस मारुतीची | गोष्ट पुण्याची : भाग ४९

गोष्ट गावकोस मारुतीची | गोष्ट पुण्याची : भाग ४९

पुण्यातील फडके हौद चौकातून सोमवार पेठेत जाताना पूर्वी ज्या ठिकाणी नागझरी होती त्याच्या अलीकडे, मारुतीचे एक साधारण साडेतीनशे वर्ष जुनं मंदिर आहे. या मंदिराची स्थापना कोणी केली? ते कोणी बांधलं? या गोष्टींचा उलगडा इतिहासातून होत नाही पण पेशवेकालीन काही नोंदणींमध्ये याचा उल्लेख आढळून येतो. ‘गोष्ट पुण्याची’च्या आजच्या भागात आपण या गोवकोस मारुतीची गोष्ट जाणून घेऊ.


User: Lok Satta

Views: 2

Uploaded: 2022-08-06

Duration: 04:12