'या' ठिकाणी.. 'या' कामासाठी... शिंदे आणि ठाकरे एकत्र येणार? Eknath Shinde And Thackeray Meet

'या' ठिकाणी.. 'या' कामासाठी... शिंदे आणि ठाकरे एकत्र येणार? Eknath Shinde And Thackeray Meet

Eknath Shinde And Thackeray Meet : २१ जूनच्या मध्यरात्री शिंदे हे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना घेऊन सुरतला गेले होते.. त्यानंतर ते थेट १० दिवसांनंतर मुंबईत दाखल झाले... तेव्हापासून गेल्या ५० दिवसांत ते उद्धव ठाकरेंशी फोनवर बोलले असतील पण त्यांची प्रत्यक्ष भेट झाली नाही... पण आता एकेकाळीचे एकमेकांचे विश्वासू सहकारी असलेल्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची भेट होण्याचा योग जुळून आला आहे... या भेटीची तारिख, वेळ आणि जागा ठरलीय... फक्त ठरल्याप्रमाणे तिथे दोघांनी येणं अपेक्षित आहे... Ashwin Vobr #Eknathshinde #Uddhavthackeray #Adityathackeray #Lokmat #Maharashtranews br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2022-08-08

Duration: 03:03

Your Page Title