Rohit Pawar Photo Viral : छत्री असतानाही रोहित पवार पावसात भिजले, पण का?Maharashtra News

Rohit Pawar Photo Viral : छत्री असतानाही रोहित पवार पावसात भिजले, पण का?Maharashtra News

Rohit Pawar Photo Viral | एखादा नेता पावसात भिजला की त्याची तुलना शरद पवारांच्या साताऱ्यातल्या सभेसोबत केली जाते. लोकसभा पोटनिवडणुकीवेळी पवारांनी तुफान पावसात सभा घेतली होती आणि वातावरण फिरलं होतं. आता आपल्या आजोबांचा हाच कित्ता रोहित पवारांनी गिरवलाय. रोहित पवारांचा पावसात भिजतानाचा एक फोटो व्हायरल झालाय. पण रोहित पवार पावसात का भिजले? छत्री असतानाही रोहित पवार पावसात का भिजले हेच सांगणार आहोत पुढच्या दोन मिनिटात पण त्याआधी बघुयात रोहित पवारांचा कोणता फोटो व्हायरल होतोय.. रोहित पवार यांचा भरपावसात भिजत असलेला एक फोटो तुफान व्हायरल होतोय. पावसात भिजतानाचा हा फोटो पाहून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारांची आठवण काढतायत तर विरोधकही याच फोटोवरुन रोहित पवारांना ट्रोल करतायत. Aniket vobr #Rohitpawar #Maharashtranews #Sharadpawar #NCP #Lokmatbr br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2022-08-08

Duration: 02:12

Your Page Title