जाणून घ्या, आंतरराष्ट्रीय पातळीवर कमावलेली पदकं खऱ्या धातूंपासून बनवतात का?

जाणून घ्या, आंतरराष्ट्रीय पातळीवर कमावलेली पदकं खऱ्या धातूंपासून बनवतात का?

आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळल्या जाण्याऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्यांना जी सुवर्ण (Gold), रौप्य (Silver) आणि कांस्य (Bronze) पदकं (Medal) दिली जातात ती खरंच सोने आणि चांदीपासून बनवलेली असतात का? आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.

User: Lok Satta

Views: 162

Uploaded: 2022-08-09

Duration: 02:06

Your Page Title