मी लहान विचारांचा माणूस नाही, बच्चू कडू अकेलाही काफी है सबके लिए...! - Bacchu Kadu

मी लहान विचारांचा माणूस नाही, बच्चू कडू अकेलाही काफी है सबके लिए...! - Bacchu Kadu

राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. एकनाथ शिंदे गटाच्या 9 आणि भाजपच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना त्यांनी अजूनही आशा असल्याचं मत व्यक्त केल. आमचं सरकार हे शेतकऱ्यांसाठी चागंलं काम करत आहे. मै अभी कॅबिनेट से कमी नही हूँ, बच्चू कडू अकेलाही काफी है सबके लिए. मला मंत्रीपद दिलं तरी चांगलं आणि नाही दिलं तरी त्यापेक्षा चांगलं, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.


User: HW News Marathi

Views: 2

Uploaded: 2022-08-09

Duration: 03:38

Your Page Title