मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर MangalPrabhat Lodha यांची प्रातिकिया | BJP | Maharashtra Cabinet |

मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर MangalPrabhat Lodha यांची प्रातिकिया | BJP | Maharashtra Cabinet |

गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला आहे. राजभवनावर हा शपथविधी पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे..त्यानंतर मंगलप्रभात लोढा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

User: HW News Marathi

Views: 1

Uploaded: 2022-08-09

Duration: 01:27