तरुणीचं थेट पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदेंना पत्र

तरुणीचं थेट पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदेंना पत्र

तिरंगा लावण्यासाठी माझ्याकडे घर नाही, त्यामुळे मला घर द्या, अशी मागणी दिव्या जोशी नावाच्या तरुणीने केलीये. यासंदर्भात तिने पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलंय. या तरुणीशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा पांचाळ यांनी...


User: Lok Satta

Views: 292

Uploaded: 2022-08-10

Duration: 03:35