वरुण सरदेसाईंनी चक्र फिरवली अन् शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम झाला ! Eknath Shinde | Varun Sardesai

वरुण सरदेसाईंनी चक्र फिरवली अन् शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम झाला ! Eknath Shinde | Varun Sardesai

एकनाथ शिंदे हे आता किंग झालेत... भाजपने त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी बसवलं... त्यांना हवी तितकी ताकद दिली... सरकारला मजबूत करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांसारखा माजी मुख्यमंत्रीही शिंदेंच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून दिला... सोबत आलेल्या ४० शिवसेना आमदारांनाही आश्वासनांची खैरात दिली... त्या जोरावर शिवसेनेला मोठी गळती लागली... फक्त शिवसेनाच नाही, तर आदित्य ठाकरेंची युवासेनाही या गळतीपासून वाचली नाही... गळती कसली युवासेनेला सुद्धा भगडाद पाडण्याची तयारी शिंदे गटाने केली होती... तसं राजीनामा सत्रही सुरु झालं... पण शिंदेंच्या बंडाआधीपासूनच काहीसे अज्ञातवासात गेलेले वरुण सरदेसाई हे एकाएकी सक्रीय झाले. आणि डाव उलटला... सरदेसाईंनी शिंदेंचा हा करेक्ट कार्यक्रम नेमका कसा केली.. हे पुढच्या दोनच मिनिटांत जाणून घेऊ... त्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा...Guruprasad Vobr #Eknathshinde #Varunsardesai #Lokmat #Maharashtranews br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2022-08-12

Duration: 04:00

Your Page Title