Bhavana Gawali आणि पंतप्रधानांचं रक्षाबंधन सेलिब्रेशन विरोधकांच्या रडारवर | Sakal Media

Bhavana Gawali आणि पंतप्रधानांचं रक्षाबंधन सेलिब्रेशन विरोधकांच्या रडारवर | Sakal Media

#BhavanaGawali #SachinSawant #NarendraModi #Maharashtra #ED #Rakshabandhan br शिवसेना नेत्या भावना गवळी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधताना फोटो सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल होतोय. याच फोटोवरून विरोधकांनी आता भावना गवळी यांच्यावर टिका करायला सुरुवात केली आहे. यातचं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक ट्विट केलंय ज्यात त्यांना आता भावना ताईंच्या संरक्षणाची जबाबदारी स्वत: पंतप्रधानांनी घेतली असल्याची टिका केलीये.br Please Like and Subscribe for More Videos.


User: Sakal

Views: 142

Uploaded: 2022-08-12

Duration: 02:11