Manusmriti : महिला न्यायाधीशाच्या वक्तव्यामुळे नवा वाद | Sakal Media

Manusmriti : महिला न्यायाधीशाच्या वक्तव्यामुळे नवा वाद | Sakal Media

दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका महिला न्यायाधीशाने मनुस्मृतीमुळे महिलांना सन्मान मिळत असल्याचे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता विविध प्रतिक्रिया देखील येत आहेत.


User: Sakal

Views: 1.4K

Uploaded: 2022-08-13

Duration: 01:58

Your Page Title