Har Ghar Tiranga तिरंग्याच्या विद्युत रोषणाईने सजली ऐतिहासिक स्थळं | Sakal Media

Har Ghar Tiranga तिरंग्याच्या विद्युत रोषणाईने सजली ऐतिहासिक स्थळं | Sakal Media

पंतप्रधना नरेंंद्र मोदींकडून हर घर तिरंगा ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुण्यातील धरणांवर तिरंग्याची रोषणाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेक सरकारी, ऐतिहासिक स्थळावर देखील तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. br #harghartiranga #pune #sakalmediagroup #maharashtrabr Please Like and Subscribe for More Videos.


User: Sakal

Views: 1

Uploaded: 2022-08-13

Duration: 01:53

Your Page Title