समीर वानखेडेंना क्लीन चीट, काय घडलं? Sameer Wankhede | Nawab Malik | Aryan Khan Case | Maharashtra

समीर वानखेडेंना क्लीन चीट, काय घडलं? Sameer Wankhede | Nawab Malik | Aryan Khan Case | Maharashtra

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण खंडणी वसुलीसाठी उभं केलं गेलं असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि तत्कालीन मंत्रीनवाब मलिक यांनी केला. त्यांचा सगळा रोख समीर वानखेडेंवर होता. वानखेडे एनसीबीचे मुंबई डायरेक्टर होते. मलिक रोज पत्रकार परिषद घ्यायचे आणि वानखेडेंवर आरोप करायचे. त्याचदरम्यान 25 ऑक्टोबर 2021 रोजी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा जन्मदाखला पोस्ट करत 'इथूनच घोटाळा सुरू झाला' असा आरोप केला. त्यानंतर समीर वानखेडेंच्या लग्नाचा फोटो, निकाहनामा, आईच्या मृत्यूदाखल्यावरचं वानखेडेंचं नाव, ज्या काझीनं वानखेडेंचा विवाह लावून दिला त्याचं स्टेटमेंट असं सारं काही मलिकांनी पब्लिक प्लॅटफॉर्मवर टाकलं. सातत्यानं मलिक समीर वानखेडेंच्या जात आणि धर्माचा मुद्दा काढायला लागले. समीर वानखेडेंनी जातीची खोटी कागदपत्रं दाखवून नोकरी मिळवली असा त्यांचा मुख्य आक्षेप होता. ( Aniket VO )br br #lokmat #sameerwankhede #aryankhancase #nawabmalik #maharashtranewsbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2022-08-13

Duration: 03:02

Your Page Title