सरकार स्थापनेत माझा मुंगीचा देखिल वाटा नाही; पंकजा मुंडे यांचं वक्तव्य| Pankaja Munde| BJP| Beed

सरकार स्थापनेत माझा मुंगीचा देखिल वाटा नाही; पंकजा मुंडे यांचं वक्तव्य| Pankaja Munde| BJP| Beed

शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापनेत माझा खारीचा काय माझा मुंगीचा देखील वाटा नाही.. या प्रक्रियेमध्ये मी पूर्णपणे अनभिज्ञ आहे अस वक्तव्य भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केल. शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडे नाराजीचासुर निघत असताना आज पंकजा मुंडे यांनी वेगळाच खुलासा केला आहे.br सरकार स्थापन झालं याचा आनंद आहे मात्र मी या प्रक्रियेमध्ये कुठेच नव्हते त्यामुळे खोट श्रेय मी घेणार नाही असे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या तर सत्ता स्थापनेमध्ये माझा उंदरांचा काय , मुंगीचा देखील वाटा नाही असा गौप्य स्फोट पंकजा मुंडें यांनी या यावेळी बोलताना म्हटलं आहे.


User: HW News Marathi

Views: 8

Uploaded: 2022-08-13

Duration: 03:26

Your Page Title