कोणत्या मंत्र्यांना कोणते खात द्यायचं 'हा' अधिकारी मुख्यमंत्र्यांचा... - Devendra Fadnavis

कोणत्या मंत्र्यांना कोणते खात द्यायचं 'हा' अधिकारी मुख्यमंत्र्यांचा... - Devendra Fadnavis

शिंदे मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले आहेत की, त्यांना आमच्याकडील एखादं खातं हवं असेल तर आम्ही देऊ. तसेच आम्हाला त्यांच्याकडील एखादं खातं हवं असले तर आम्ही घेऊ.

User: HW News Marathi

Views: 2

Uploaded: 2022-08-14

Duration: 02:34