मेटेंच्या मृत्यूला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार ; Sambhajiraje Chhatrapati यांचा गंभीर आरोप |

मेटेंच्या मृत्यूला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार ; Sambhajiraje Chhatrapati यांचा गंभीर आरोप |

शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचा आज पहाटे अपघाती मृत्यू झाला. . यानंतर राज्यस्तरातून त्यांच्या वर श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. विनायक मेटेंच्या कारला अपघात झाल्यानंतर एक तास उशिराने मदत पोहोचली. याच कारणावरून छत्रपती संभाजी राजे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

User: HW News Marathi

Views: 2

Uploaded: 2022-08-14

Duration: 03:10

Your Page Title